Appi Aamchi Collector | अप्पी-श्वेताचं जबरदस्त ढोलवादन

2022-08-29 6

अप्पी आमची कॉलेक्टर या मालिकेच्या सातारा रॅली मध्ये अप्पीने निर्माती श्वेता शिंदे सोबत जबरदस्त ढोल वादन केलंय. पाहुयात याची एक खास झलक.